जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो मराठी सूचना या ऑनलाइन जॉब अपडेट्स पोर्टल वरती आपले स्वागत आहे ही वेबसाईट तुम्हाला दैनंदिन चालू असणाऱ्या नोकरी विषयी माहिती देण्याचे काम करतात. आपल्या महाराष्ट्रात नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा खूप वाढली आहे व खूप सारे अशा मुला मुलींना नेमके नोकरी कुठे मिळणार हाच प्रश्न नेहमी पडत असतो त्याकरिता आम्ही आपल्या महाराष्ट्रातील किंवा संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या नोकरी भरती विषयी माहिती देत असतो. या सेवेसाठी आम्ही कोणत्याही सबस्क्रीप्शन किंवा इतर कोणत्याही चार्ज करत नाही आम्ही संपूर्ण पणे मोफत नोकरी अपडेट देण्याचे काम करतो. आम्ही आपल्या महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रे दररोज बघत असतो त्यानुसार आम्ही आमच्या वेबसाईट वरती नोकरी भरतीचे आर्टिकल तयार करून पोस्ट करत असतो.या वेबसाईट वरती तुम्हाला सर्व अधिकृत नौकरीचे अपडेट्स मिळतील व खाजगी बँक किंवा इतर सर्व प्रकाचे खाजगी नौकरी च्या सूचना मिळतील .आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा. या ग्रुप मध्ये तुम्हाला दररोज नौकरी चे अपडेट्स मिळतील ग्रुप मधून आपण थेट ऑनलाईन अर्ज लिंक ओपन करू शकतात. हि आमच्या बद्दल थोडीशी माहिती.