मुंबई येथे “डेटा एन्ट्री ऑपरेटर” पदांची भरती | कोणतीही परीक्षा नाही थेट मुलाखतीने निवड..!! GGMC Mumbai Bharti 2024

GGMC Mumbai Bharti 2024

GGMC Mumbai Bharti 2024- ‘जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो” शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई अंतर्गत नौकर भरती करण्यासाठी पीडीएफ सूचना प्रसिद्ध करण्यात आले आहे. “डेटा एन्ट्री ऑपरेटर” या रिक्त पदासाठी भरती करण्यात येत आहे. मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी थेट मुलाखती करिता जावं लागणार आहे. त्याकरिता सर्व पात्र उमेदवारांनी या संधीला गमवू नका. कारण अशी संधी वेळोवेळी मिळत नाही. त्याकरिता आपण या भरतीसाठी पात्र आहोत की नाही हे जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात संपूर्ण वाचा. ही भरती सदर किती पदांसाठी होत आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता किंवा वयोमर्यादा काय आहे हे संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. मित्रांनो तुम्हाला आर्टिकल लक्ष पूर्ण वाचायचा आहे कारण कोणत्याही अपूर्ण माहिती वाचल्यास तुम्हाला अडचण येऊ शकते. आम्ही या लेखामध्ये कोणतीही खोटी व अफवा असलेली माहिती प्रसारित करत नाही. आम्ही फक्त अधिकृत वेबसाईट वरती प्रसारित झालेल्या सूचना तुम्हाला देतो. भरती विभागाच्या अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे. आपण त्या वेबसाईट वरती जाऊन सुद्धा याबद्दल माहिती मिळवू शकता. मित्रांनो तुम्हालाही जर नोकरी मिळवण्याची इच्छा असेल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती दररोज नवीन भरतींचे अपडेट्स येतात आणि दररोज आपल्याला नवीन नोकरी च्या संधी मिळतात.

GGMC Mumbai Bharti 2024

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई भरती २०२४

  • पदाचे नाव – डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी रिक्त जागा आहेत.
  • पदसंख्या – फक्त 06 जागांची भरती आहे.
  • पगार – या पदांच पगार हे रक्कम रु.10,000/- प्रती महिना मिळणार आहे.
  • नौकरीचे ठिकाण – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या ठिकाणी नोकरी करायची आहे.
  • वयोमर्यादा – 38 वर्षे आहे.
  • निवड पद्धत – थेट मुलाखतीने निवड होणार आहे
  • मुलाखतीचा पत्ता – महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई-400008
  • मुलाखतीची तारीख – 08 ऑक्टोबर च्या दिवशी 11 वाजे ते 05 वाजेपर्यंत इंटरव्यू सुरू राहणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई भरती २०२४

पदाचं नाव पदसंख्या
डेटा एन्ट्री ऑपरेटरशासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई च्या माहितीनुसार फक्त 06 रिक्त जागा आहेत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई भरती २०२४

पदाचं नावशैक्षणिक पात्रता
डेटा एन्ट्री ऑपरेटरशासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई नुसार ही भरती बीए. बीकॉम, बीएससी व बीपीएमटी यातून कोणत्याही विषयातून पदवीधर असलेले उमेदवारांसाठी आहे, या बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पीडीएफ सूचना वाचा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई भरती अर्ज प्रक्रिया

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई भरती 2024 साठी तुम्हाला थेट मुलाखतीकरिता जावं लागणार आहे.
  • या पदाची भरतीसाठी तुमची निवड ही थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे त्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • इंटरव्यू ला जाण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही एक वेळा पीडीएफ जाहिरात संपूर्ण वाचून घ्या. कारण इथे दिलेली काही माहिती अपूर्ण असू शकते. भरती विभागाच्या अधिकृत पीडीएफ सूचना खाली दिलेली आहे.
  • “महत्त्वाची सूचना मित्रांनो” तुम्ही कोणत्याही इतर वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करू नका कारण त्या ठिकाणी आपली फसवणूक होऊ शकते .
  • या भरतीसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे किंवा फोटो हे सर्व साहित्य सोबत असायला पाहिजे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई भरती अर्ज लिंक

पीडीएफ सूचनायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

या आर्टिकल ला इंग्लिश भाषेत वाचा..⬇️

GGMC Mumbai Bharti 2024-“Jai Maharashtra Vidyarthi Mitra” Government Medical College Mumbai has published a PDF notification for the recruitment of “Data Entry Operator”. Don’t miss the opportunity, because this opportunity is not available from time to time, to know whether you are eligible for this recruitment or not, the complete information about this recruitment is given in this article. .Friends you have to read the article carefully because you may get trouble.We are not spreading any fake information in this article.We are giving you the link of the official website Yes. You can also go to that website and get information about it. If you also want to get a job, then join our whatsapp group. Daily new recruitment updates on our whatsapp group and every day we get new job opportunities.

  • Post Name – There are vacancies for the post of Data Entry Operator.
  • Number of Posts – Only 06 seats are being recruited.
  • Salary – The salary for these posts is Rs.10,000/- per month.
  • Job Location – Government Medical College, Mumbai.
  • Age limit is 38 years.
  • Selection Method – Selection will be through direct interview
  • Interview Address – Mahatma Jotiba Phule Jan Arogya Yojana Office, Main Building, Ground Floor, Grant Government Medical College & Sir JJ Group Hospitals Mumbai-400008
  • Date of Interview – The interview will be held on 08th October from 11 am to 05 pm.

🌐आमच्या वेबसाईट बद्दल माहिती⬇️

जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो मराठी सूचना या ऑनलाइन जॉब अपडेट्स पोर्टल वरती आपले स्वागत आहे ही वेबसाईट तुम्हाला दैनंदिन चालू असणाऱ्या नोकरी विषयी माहिती देण्याचे काम करतात. आपल्या महाराष्ट्रात नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा खूप वाढली आहे व खूप सारे अशा मुला मुलींना नेमके नोकरी कुठे मिळणार हाच प्रश्न नेहमी पडत असतो त्याकरिता आम्ही आपल्या महाराष्ट्रातील किंवा संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या नोकरी भरती विषयी माहिती देत असतो. या सेवेसाठी आम्ही कोणत्याही सबस्क्रीप्शन किंवा इतर कोणत्याही चार्ज करत नाही आम्ही संपूर्ण पणे मोफत नोकरी अपडेट देण्याचे काम करतो. आम्ही आपल्या महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रे दररोज बघत असतो त्यानुसार आम्ही आमच्या वेबसाईट वरती नोकरी भरतीचे आर्टिकल तयार करून पोस्ट करत असतो.या वेबसाईट वरती तुम्हाला सर्व अधिकृत नौकरीचे अपडेट्स मिळतील व खाजगी बँक किंवा इतर सर्व प्रकाचे खाजगी नौकरी च्या सूचना मिळतील .आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा. या ग्रुप मध्ये तुम्हाला दररोज नौकरी चे अपडेट्स मिळतील ग्रुप मधून आपण थेट ऑनलाईन अर्ज लिंक ओपन करू शकतात. हि आमच्या बद्दल थोडीशी माहिती.

Leave a Comment