मुंबई येथे “डेटा एन्ट्री ऑपरेटर” पदांची भरती | कोणतीही परीक्षा नाही थेट मुलाखतीने निवड..!! GGMC Mumbai Bharti 2024
GGMC Mumbai Bharti 2024 GGMC Mumbai Bharti 2024- ‘जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो” शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई अंतर्गत नौकर भरती करण्यासाठी पीडीएफ सूचना प्रसिद्ध करण्यात आले आहे. “डेटा एन्ट्री ऑपरेटर” या रिक्त पदासाठी भरती करण्यात येत आहे. मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी थेट मुलाखती करिता जावं लागणार आहे. त्याकरिता सर्व पात्र उमेदवारांनी या संधीला गमवू नका. कारण … Read more