शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर मध्ये”102″ रिक्त पदांची भरती | त्वरित ऑनलाईन अर्ज करा..!! GMC Kolhapur Bharti 2024
GMC Kolhapur Bharti 2024 GMC Kolhapur Bharti 2024 – ‘जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो” शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत नौकर भरती करण्यासाठी पीडीएफ सूचना प्रसिद्ध करण्यात आले आहे. “गट-ड (वर्ग-४) {प्रयोगशाळा परिचर, शिपाई, मदतनीस, क्ष-किरण परिचर, शिपाई, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात सेवक, बाह्य रुग्णसेवक, कक्ष सेवक” या रिक्त पदासाठी भरती करण्यात येत आहे. मित्रांनो तुम्हाला … Read more