10वी पास ते पदवीधर उमेद्वारंना नौकरी ची संधी..!!| त्वरीत अर्ज करा..!! ECHS Ahmednagar Recruitment 2025
ECHS Ahmednagar Recruitment 2025 ECHS Ahmednagar Recruitment 2025 – ‘जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो” माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अहिल्यानगर अंतर्गत नौकर भरती करण्यासाठी पीडीएफ सूचना प्रसिद्ध करण्यात आले आहे. “ओआयसी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक, फार्मासिस्ट, नर्सिंग सहाय्यक, दंत आरोग्य/सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर/लिपिक, ड्रायव्हर, शिपाई, चौकीदार, सफाईवाला“ या रिक्त … Read more