महाराष्ट्र शासन नगर रचना विभाग मध्ये”154″ रिक्त पदांची भरती | त्वरित ऑनलाईन अर्ज करा..!! DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024 DTP Maharashtra Bharti 2024 – ‘जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो” महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत नौकर भरती करण्यासाठी पीडीएफ सूचना प्रसिद्ध करण्यात आले आहे. “कनिष्ठ आरेखक (गट-क), अनुरेखक (गट-क).” या रिक्त पदासाठी भरती करण्यात येत आहे. मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याकरिता सर्व पात्र उमेदवारांनी … Read more